Flipkart Layoffs: फ्लिपकार्ट मधून 4500 कर्मचार्यांची नोकर कपात
कॉस्ट कटिंग फ्लिपकार्टनेही नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे.
फ्लिपकार्ट मधून 4500 कर्मचार्यांची नोकर कपात करण्यात आली आहे. कॉस्ट कटिंग चं कारण पुढे करत ही नोकरकपात करण्यात आली आहे. कोविड 19 संकटानंतर अनेक टेक कंपन्यांकडून नोकरकपात जाहीर होत आहे. यापूर्वी एरिक्सन पासून ट्वीटर, मेटा सारख्या कंंपन्यांनी देखील नोकर कपात केली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)