Facebook Down: मेटा मालकीचे सोशल मिडिया व्यासपीठ 'फेसबूक' झाले डाऊन; पोस्ट करताना येत आहेत अडचणी

ही समस्या तांत्रिक अडचणींशी संबंधित असल्याचे दिसून येते. वापरकर्ते काही वेळ फेसबुकची सेवा वापरू शकले नाहीत. मात्र काही वेळ ठप्प राहिल्यानंतर फेसबुक पुन्हा कार्यरत झाले आहे.

Facebook | Image Used For Representational purpose Only

आज म्हणजेच 18 ऑक्टोबर रात्री फेसबुक हे सोशल मिडिया व्यासपीठ अचानक बंद झाले. अनेक यूजर्सनी याबाबत X वर याबाबत तक्रार करायला सुरुवात केली. अनेक वापरकर्त्यांनी नवीन पोस्ट अपलोड करताना समस्या येत असल्याची माहिती दिली. ही समस्या तांत्रिक अडचणींशी संबंधित असल्याचे दिसून येते. वापरकर्ते काही वेळ फेसबुकची सेवा वापरू शकले नाहीत. मात्र काही वेळ ठप्प राहिल्यानंतर फेसबुक पुन्हा कार्यरत झाले आहे. यावेळी मूळ कंपनी मेटाच्या मालकीचे इतर प्लॅटफॉर्म- WhatsApp आणि Instagram नेहमीप्रमाणे कार्यरत असल्याचे दिसून आले.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement