Layoff Season 2023: Ericsson मध्ये 1400 जणांची नोकर कपात
Ericsson मध्ये 1400 जणांची नोकर कपात करण्यात आली आहे.
Ericsson मध्ये 1400 जणांची नोकर कपात करण्यात आली आहे. ही स्वीडन मधील नोकर कपात आहे. उत्तर अमेरिकेसह काही बाजारपेठांमध्ये मागणी कमी झाल्याने 2023 च्या अखेरीस खर्च कमी करण्याची योजना कंपनीने यापूर्वी जाहीर केली होती. त्यानुसार ही नोकरकपात करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज
Indian Stock Market Rebounds: जागतिक व्यापार चिंतेदरम्यान भारतीय शेअर बाजारात पुन्हा उसळी; Sensex 1,089 अंकांनी वाढला, निफ्टी वधारला
Advertisement
Advertisement
Advertisement