Elon Musk ट्वीटर वर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला व्यक्ती; माजी राष्ट्राध्यक्ष Barack Obama यांनाही टाकलं मागे
माजी राष्ट्राध्यक्ष Barack Obama यांनाही त्याने मागे टाकलं आहे.
Elon Musk ट्वीटर वर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला व्यक्ती ठरला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष Barack Obama यांनाही त्याने मागे टाकलं आहे. Elon Musk चे ट्वीटरवरील फॉलोवर्स 133,068,709 आहेत तर ओबामांचे फॉलोवर्स 133,042,819 आहेत. Elon Musk नेच मागील वर्षी $44 billion मध्ये ट्वीटर विकत घेतलेलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)