Elon Musk ट्वीटर वर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला व्यक्ती; माजी राष्ट्राध्यक्ष Barack Obama यांनाही टाकलं मागे

Elon Musk ट्वीटर वर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला व्यक्ती ठरला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष Barack Obama यांनाही त्याने मागे टाकलं आहे.

Elon Musk ट्वीटर वर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला व्यक्ती; माजी राष्ट्राध्यक्ष Barack Obama यांनाही टाकलं मागे
Elon Musk and Twitter (PC - Wikimedia commons)

Elon Musk ट्वीटर वर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला व्यक्ती ठरला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष Barack Obama यांनाही त्याने मागे टाकलं आहे. Elon Musk चे ट्वीटरवरील फॉलोवर्स 133,068,709 आहेत तर ओबामांचे फॉलोवर्स 133,042,819 आहेत. Elon Musk नेच मागील वर्षी $44 billion मध्ये ट्वीटर विकत घेतलेलं आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2023 04:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).