Elon Musk: अॅपल अँड्रॉइड फोनला टक्कर देण्यास एलॉन मस्क सज्ज, लवकरच लॉंच करणार ब्राण्ड न्यू स्मार्टफोन?

ट्विटरचे नवनिर्वाचित मालक आता स्मार्टफोन उत्पादनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे अशी शक्यता नाकारता येणार नाही.

Elon Musk

मायक्रोब्लॉगिंग सोशल मिडीया (Microblogging Social Media) साईट ट्विटरचे नवनिर्वाचित मालक आता स्मार्टफोन उत्पादनाच्या (Smartphone Production) क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे अशी शक्यता नाकारता येणार नाही. याबाबतची माहिती खुद्द एलॉन मस्क यांनी दिली आहे. ट्विटर (Twitter) हे सोशल मिडीया अॅप अँड्रॉइड मोबाईच्या (Android Mobile) प्ले स्टोअर (Play Store) तसेच अॅपलच्या आयओएस स्टोरवर उपलब्ध नसेल अशी चाहूल लागताचं एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्मार्टफोन उत्पादनाच्या रेसमधये येण्याचा इशारा दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement