Elon Musk आणि Mark Zuckerberg आता एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचं चित्रं बघायला मिळत आहे. नुकतीच त्याची एक झलक सोशल मीडीयावर पहायला मिळाली आहे. सुरूवातीला हा केवळ 'विनोद' असल्याचं वाटत असलं तरीही प्रत्यक्षात अशी परिस्थिती असल्याचं समोर येत आहे. मंगळवारी ट्वीटर वर फेसबूक हे ट्वीटर साठी आव्हान ठरत असल्यावरून मस्क यांनी ट्वीट केल्यानंतर या वादाला सुरूवात झाली आहे.

पहा मस्क चं ट्वीट

झुकरबर्ग ची रिअ‍ॅक्शन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)