RBI Report On Banking and NBFC Trends: RBI ने FY23 मधील बँकिंग आणि NBFC ट्रेंडवरचा अहवाल केला जारी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2023चा अहवाल जारी केला आहे. या अहवालात भारतीय बँकीग श्रेत्रात चांगली प्रगती झाल्याचे म्हटले आहे. 2022-23 मध्ये शेड्युल्ड कमर्शियल बँक्स (SCBs) च्या एकत्रित ताळेबंदात 12.2% वाढ झाली आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या 2022-23 मधील बँकिंगचा ट्रेंड आणि प्रगती अहवालात म्हटले आहे. विस्तार किरकोळ आणि सेवा क्षेत्रांना क्रेडिट देऊन चालविला गेला, असे अहवालात म्हटले आहे. उच्च निव्वळ व्याज उत्पन्न आणि कमी तरतूदीमुळे 2022-23 मध्ये निव्वळ व्याज मार्जिन (NIM) आणि नफा वाढला.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement