Airtel Down in India: भारतामध्ये एअरटेल डाऊन; सोशल मीडीयात व्यक्त केला संताप
भारतामध्ये एअरटेलची व्यवस्था विस्कळीत असल्याचं समोर आलं आहे.
भारतामध्ये एअरटेलची व्यवस्था विस्कळीत असल्याचं समोर आलं आहे. Down Detector India च्या ट्वीटनुसार दुपार 2.50 पासून एअरटेलची व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दरम्यान काही युजर्सने ट्वीटर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सेवा विस्कळीत असल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. एअरटेल ब्रॉडबॅण्ड देखील काम करत नसल्याचं काहीही लिहलं आहे.
पहा ट्वीट्स
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement