2023 Layoffs: PayPal, HubSpot आणि HarperCollins मध्ये नोकरकपात जाहीर

सध्या जगभरामध्ये अनेक बड्या कंपनी मध्ये नोकर कपात जाहीर करण्यात आली आहे.

2023 Layoffs: PayPal, HubSpot आणि HarperCollins मध्ये नोकरकपात जाहीर
Job Layoff (Photo Credits: Twitter)

अनेक   बड्या कंपन्यांमध्ये नोकर कपातीचं सत्र सुरू आहे. अशात आता PayPal, HubSpot आणि HarperCollins मध्ये देखील नोकरकपात जाहीर करण्यात आली आहे.  PayPal मध्ये 2000 जणांना  कमी करणार असल्याची तर HubSpotमध्ये 500 जणांना नारळ देणार असल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. HarperCollins ने देखील अमेरिका, कॅनडा मध्ये 5%  नोकरकपात जाहीर केली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2023 08:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).