World Para Athletics Championships: भारतीय दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, जागतिक पॅरा एॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर T20 च्या शर्यतीत बाजी
दीप्तीने 55.06 सेकंदांत शर्यत पूर्ण करत नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला
World Para Athletics Championships: जागतिक पॅरा एॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची दीप्ती जीवनजी यांनी जपार कोबा येथे सुरु असलेल्या महिलांच्या 400 मीटर T20 गटाच्या शर्यतील सुवर्णपदक जिंकले आहे. दीप्तीने 55.06 सेकंदांत शर्यत पूर्ण करत नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. दीप्तीच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. (हेही वाचा- पहिल्या क्वालिफायरमध्ये KKR चा सामना SRH सोबत, एलिमिनेटरमध्ये RCB चा सामना होणार RR सोबत, पाहा प्लेऑफचे वेळापत्रक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)