ICC Men’s Cricketer of the Year 2021: कोण असेल यंदाचा ICC Men’s Cricketer ? 'या' चार खेळाडूंमध्ये चुरशीची टक्कर
पाकिस्तानचा बाॅलर शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi), आणि मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan), इंग्लंडचा जो रूट (Joe Root), आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्म्सन (Kane Williamson) यांची नाव सामिल आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2021 सालच्या सर्वश्रेष्ठ पुरुष क्रिकेटरांची नामांकनं जाहीर केली आहेत. आयसीसीच्या या मानाच्या पुरस्काराला मिळवण्याासाठी चार खेळाडूंमध्ये चुरशीची टक्कर आहे. यामध्ये पाकिस्तानचा बाॅलर शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi), आणि मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan), इंग्लंडचा जो रूट (Joe Root), आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्म्सन (Kane Williamson) यांची नाव सामिल आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement