यावर्षी आयपीएलचे सामने मुंबई आणि पुण्यात खेळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट करत स्वागत केले आहे.
महाराष्ट्रात आपले स्वागत आहे @IPL ☺️ https://t.co/H9zOO3Oj4M
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)