Virat Kohli Flying Kiss To Fans: IPL मधील 101 वा झेल घेतल्यानंतर विराट कोहलीने चाहत्यांना दिले फ्लाइंग किस, पहा फोटो

दरम्यान, आयपीएलमध्ये 101 वा झेल घेतल्यानंतर कोहलीने चाहत्यनाला फ्लाइंग किस दिला.

Virat Kohli

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 32 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन संघटनांमधील सामना खेळला जातो. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध विजय मिळवून अव्वल स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, आयपीएलमध्ये 101 वा झेल घेतल्यानंतर कोहलीने चाहत्यनाला फ्लाइंग किस दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)