Virat Kohli Resign Captaincy: दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर विराट कोहलीने केली भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा

दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर भारताला अजून एक मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकत केली आहे. या सर्व गोष्टीमुळे भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement