World Wrestling Championship 2022: विनेश फोगटने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत विजयाला घातली गवसणी

जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत विजयाला गवसणी घातली आहे.

विनेश फोगाट (Photo Credit: Instagram)

विनेश फोगटने जागतिक कुस्ती स्पर्धेत (बेलग्रेड) भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत विजयाला गवसणी घातली आहे.  कांस्यपदकाच्या लढतीत विनेशने युरोपियन चॅम्पियनचा 8-0 असा पराभव केला. कांस्यपदक जिंकत विनेश फोगटने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)