World Wrestling Championship 2022: विनेश फोगटने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत विजयाला घातली गवसणी

विनेश फोगटने जागतिक कुस्ती स्पर्धेत (बेलग्रेड) भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत विजयाला गवसणी घातली आहे.

World Wrestling Championship 2022: विनेश फोगटने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत विजयाला घातली गवसणी
विनेश फोगाट (Photo Credit: Instagram)

विनेश फोगटने जागतिक कुस्ती स्पर्धेत (बेलग्रेड) भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत विजयाला गवसणी घातली आहे.  कांस्यपदकाच्या लढतीत विनेशने युरोपियन चॅम्पियनचा 8-0 असा पराभव केला. कांस्यपदक जिंकत विनेश फोगटने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2022 10:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).