Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सची चमक कायम, विकास ठाकूरने पुरुषांच्या 96 किलो वजनी गटात जिंकले रौप्यपदक
भारतासाठी विकास ठाकूरने (Vikas Thakur) हे यश मिळवले. भारताचा हेवीवेट लिफ्टर विकास ठाकूरने पुरुषांच्या 96 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून आपल्या किटीमध्ये आणखी एक राष्ट्रकुल पदक जोडले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सची चमक कायम आहे. गेल्या तीन दिवसांप्रमाणेच सलग चौथ्या दिवशीही भारताला वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक पदक मिळाले. भारतासाठी विकास ठाकूरने (Vikas Thakur) हे यश मिळवले. भारताचा हेवीवेट लिफ्टर विकास ठाकूरने पुरुषांच्या 96 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून आपल्या किटीमध्ये आणखी एक राष्ट्रकुल पदक जोडले. अनुभवी ठाकूरने एकूण 346kg उचलून दुसरे स्थान पटकावले. ठाकूरचे हे दुसरे रौप्यपदक होते, 2014 च्या ग्लासगो आवृत्तीतही ते दुसरे स्थान मिळवले होते.
Tags
2022 Birmingham
2022 Birmingham Commonwealth Games
2022 Commonwealth Games
Alexander Stadium
athletics
Birmingham
Birmingham 2022 Commonwealth Games
Birmingham Commonwealth Games
Birmingham Commonwealth Games 2022
Commonwealth Games
Commonwealth Games 2022
Commonwealth Games 2022 5th Day Schedule
Commonwealth Games 2022 Dates
Commonwealth Games 2022 Schedule
Commonwealth Games 2022 Sports
Commonwealth Games 5th Day
Commonwealth Games 5th Day Schedule
Commonwealth Games 5th Day Schedule 2022
Commonwealth Games India
Commonwealth Games Live Streaming
CWG 2022 Weightlifting
Indian Weightlifter
Vikas Thakur Wins Silver
Weightlifter
weightlifter Vikas Thakur
Weightlifting
Weightlifting 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement