Tokyo Olympics 2020: भारताचे कांस्य पदकाचे स्वप्न अपूरे राहिले, महिला हॉकी टीमने सामना 4-3 ने गमावला

भारत महिला हॉकी टीम (Photo Credit: Twitter)

भारतीय महिला संघाला कांस्यपदक जिंकता आले नाही. ब्रिटनने हा सामना 4-3 ने जिंकला. भारताने मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवण्यात यश मिळवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement