ACC U-19 Asia Cup 2021: उद्या अंडर-19 आशिया चषकाचा भारत विरुद्ध UAE सामना रंगणार, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक

T20 विश्वचषकानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. भारत 23 डिसेंबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

ACC U-19 Asia Cup 2021: उद्या अंडर-19 आशिया चषकाचा भारत विरुद्ध UAE सामना रंगणार, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक
टीम इंडिया (Photo Credit: Twitter)

बीसीसीआयने यूएईमध्ये 23 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. T20 विश्वचषकानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.  भारत 23 डिसेंबरला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 23 तारखेला भारत विरुद्ध UAE सामना रंगणार आहे. तर, 25 डिसेंबर रोजी पाकिस्तान विरुद्धचा सर्वोच्च व्होल्टेज सामना खेळवला जाईल. तसेच 27 डिसेंबरला भारत विरुद्ध अफगाणिस्थानमध्ये सामना होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 1 जानेवारी रोजी होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2021 07:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).