T20 World Cup 2022: टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा चाहता सुधीर चौधरी ऑस्ट्रेलियाला रवाना

तो एक क्रिकेटचा मोठा चाहता म्हणून ओळखला जातो.

Sudhir Kumar Chaudhary

मला काय वाटत आहे ते मी सांगू शकत नाही. T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला चिअर करण्यासाठी आज मी ऑस्ट्रेलियाला जात आहे. हे सर्व घडले ते माझ्या क्रिकेटचे आयडॉल सचिन सरांमुळे, असे प्रतिक्रिया सुधीर चौधरी यांनी दिली आहे. तो एक क्रिकेटचा मोठा चाहता म्हणून ओळखला जातो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now