ICC T20I Ranking: सूर्यकुमार यादव आयसीसी T20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम

भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा T20 क्रिकेटमधील क्रमांक 1 फलंदाज म्हणून कायम आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या T20 क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे.

Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा T20 क्रिकेटमधील क्रमांक 1 फलंदाज म्हणून कायम आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या T20 क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. या भारतीय फलंदाजाचे 890 रेटिंग गुण आहेत. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे 836 रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमार यादवने अलीकडच्या काळात टी20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात त्याच्या बॅटने खूप धावा केल्या. T20 विश्वचषकात त्याने 239 धावा केल्या होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement