Suryakumar Yadav घेतोय सुट्टीचा आनंद, कुत्र्यांसोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर
त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या दोन कुत्र्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.
सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) व्यस्त वेळापत्रकानंतर नुकतीच भारतीय संघातून (Team India) विश्रांती देण्यात आली आहे. त्याआधी तो भारतात दक्षिण आफ्रिका, आशिया चषक, टी20 विश्वचषक आणि न्यूझीलंडमधील सलग टी20 आणि वनडे मालिकेनंतर भरपूर विश्रांती घेत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या दोन कुत्र्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे. हेही वाचा LPL 2022: झेल पकडण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू Chamika Karunaratne चे तुटले चार दात, पहा व्हिडिओ
पहा व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील
Advertisement
Advertisement
Advertisement