Shah Rukh Khan On Rinku Singh: शाहरुख खानने रिंकू सिंगबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया, सोशल मीडियावर होतोय बवाल

आज बॉलिवूड स्टार शाहरुख खान ट्विटरवर ऑनलाइन होता आणि #AskSRK वर प्रश्नानांवर उत्तरे देत होता. दरम्यान, एका चाहत्याने शाहरुख खानला केकेआरचा बच्चा रिंकू सिंगबद्दल काही बोलण्यास सांगितले.

कोलकाता नाईट रायडर्सची युवा स्टार फलंदाज रिंकू सिंगची (Rinku Singh) सर्वत्र चर्चा होत आहे. आयपीएलच्या 16व्या सीझनमध्ये रिंकू सिंगची कामगिरी पाहून कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने आपल्या एका प्रतिक्रियेने ट्विटरवर खळबळ उडवून दिली आहे. वास्तविक, आज बॉलिवूड स्टार शाहरुख खान ट्विटरवर ऑनलाइन होता आणि #AskSRK वर प्रश्नानांवर उत्तरे देत होता. दरम्यान, एका चाहत्याने शाहरुख खानला केकेआरचा बच्चा रिंकू सिंगबद्दल काही बोलण्यास सांगितले. यावर शाहरुख खानने उत्तर दिले की, रिंकू सिंग बाप आहे बच्चा नही!! या ट्विटनंतर शाहरुख खान आणि रिंकू सिंगच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement