FIFA World Cup 2022 Final: कतारमध्ये पोहोचले रवी शास्त्री, पहा व्हिडिओ
या अंतिम सामन्यासाठी जगभरातील लोक उत्सुक आहेत. यामध्ये भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समावेश आहे.
FIFA World Cup चा अंतिम सामना रविवार, 18 डिसेंबर रोजी कतारमधील लुसेल स्टेडियमवर खेळला गेला. पेनल्टी शूट-आऊटमध्ये 4-2 असा विजय मिळवून अर्जेंटिनाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले आणि उत्तेजकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. या अंतिम सामन्यासाठी जगभरातील लोक उत्सुक आहेत. यामध्ये भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समावेश आहे. हा सामना पाहण्यासाठी रवी शास्त्री कतारला पोहोचले असून त्यांनी एक खास व्हिडिओही शेअर केला आहे. हेही वाचा FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना ठरली तिसऱ्यांदा विश्वविजेता; PM Narendra Modi यांनी केले संघाचे अभिनंदन (See Tweet)
पहा व्हिडिओ
Unbelievable! What a show it has turned out to be #Messi vs #Mbappe at #FIFAWorldCup #Qatar2022 pic.twitter.com/fhC4cOWIpZ
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) December 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2022 01:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

