Taliban in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये पसरत असलेल्या तालिबान विरोधात रशिद खानची जागतिक नेत्यांकडे मागणी, देशात शांतता प्रस्थापित करण्याचे केले आवाहन

rashid khan (pic credit rashid khan twitter)

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशीद खानने ट्विटरवर जागतिक नेत्यांना अशांत देशात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान वेगाने आपले नियंत्रण पसरवत आहे. प्रिय जागतिक नेत्यांनो माझा देश अनागोंदीत आहे. लहान मुले आणि महिलांसह हजारो निरपराध लोक शहीद होतात. घरे आणि मालमत्ता उद्ध्वस्त होत आहेत. हजारो कुटुंबे विस्थापित झाले आहेत. आम्हाला अराजकतेमध्ये सोडू नका. अफगाणांना मारणे आणि अफगाणिस्तान नष्ट करणे थांबवा. आम्हाला शांतता हवी आहे. असे रशिद खानने ट्विट केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)