Rajasthan Royals Qualify for Playoffs: दिल्लीच्या विजयाने राजस्थानचा प्लेऑफमध्ये प्रवेश; RCB ला ही मिळाली आणखी एक संधी
या सामन्यात दिल्लीने शानदार कामगिरी केली आणि हा सामना 19 धावांनी जिंकला आहे. या विजयाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघाला मोठा फायदा झाला आहे.
IPL 2024 स्पर्धेतील 64 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्लीने शानदार कामगिरी केली आणि हा सामना 19 धावांनी जिंकला आहे. या विजयाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघाला मोठा फायदा झाला आहे. दिल्लीच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्लेऑफमध्ये जाण्याचा चान्स वाढला आहे. तर राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
पाहा पोस्ट -
Make way for the 𝗥𝗮𝗷𝗮𝘀𝘁𝗵𝗮𝗻 𝗥𝗼𝘆𝗮𝗹𝘀 🩷
They become the second team to 𝙌𝙪𝙖𝙡𝙞𝙛𝙮 for the #TATAIPL 2024 Playoffs 🥳
Which 2️⃣ teams will join the race? 🤔
Points Table 👉 https://t.co/3ESMiCruG5@rajasthanroyals pic.twitter.com/5uwWKfTDfc
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2024 11:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

