KKR vs PBKS: पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

पंजाब संघात एक बदल करण्यात आला आहे.पंजाबने आपल्या संघात बदल केला आहे. मॅथ्यू शॉर्टच्या जागी भानुका राजपक्षेला संघात स्थान मिळाले आहे.

आयपीएल 2023 चा 53 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात होणार आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब संघात एक बदल करण्यात आला आहे.पंजाबने आपल्या संघात बदल केला आहे. मॅथ्यू शॉर्टच्या जागी भानुका राजपक्षेला संघात स्थान मिळाले आहे. त्याचवेळी केकेआर कोणताही बदल न करता मैदानात उतरेल.

पंजाब किंग्जचा प्लेइंग इलेव्हन - प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन, शाहरुख खान, हरप्रीत बरादार, ऋषी धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती. हेही वाचा IPL 2023: फिरकीपटू युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now