Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना विराट कोहलीकडून खास शुभेच्छा (Watch Video)

त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात भारतीय क्रीडा समर्थकांना उत्कटतेने संबोधित केले असून नव विक्रम स्थापित करण्याचे आवाहन केले आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

Paris Olympics 2024: येत्या 26 जुलैपासून फ्रान्समध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीने देशभरातील खेळाडूंना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीने त्याच्या चाहत्यांना खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. देशाचा अभिमान आणि एकतेच्या महत्त्वावर जोर देऊन भारताच्या गौरवासाठी प्रयत्न करा,असे विराटने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. "आपले भाऊ आणि बहिणी पॅरिसला निघाले आहेत, पदकांसाठी भुकेले आहेत. आपल्यातील एक अब्ज लोक त्यांना चिंताग्रस्त आणि उत्साहित पाहत असतील कारण आपचे खेळाडू ट्रॅक, मैदानात, कोर्ट, रिंगमध्ये पाऊल टाकणार आहेत. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून भारत, भारत, भारत असा जयघोष करत तिरंगा उंचावलेला दृढ निश्चित दिसतील असे विराटने म्हटले आहे.

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif