WWE संस्थापक विन्स मॅकमोहन यांनी लैंगिक तस्करी आरोपानंतर TKO चे कार्यकारी अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन यांनी WWE ची मूळ कंपनी TKO च्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Vince McMahon Resigns:  वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन यांनी WWE ची मूळ कंपनी TKO च्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी रात्री एका माजी कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांनंतर ही घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये मॅकमोहनने लैंगिक छळ, तस्करी आणि शारीरिक शोषणाचे त्रासदायक आरोप उघड केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement