World Archery Youth Championship: भारताच्या महिला तिरंदाजांनी गाजवले वर्चस्व, तुर्कीचा पराभव करत कम्पाऊंड कॅडेट फायनलमध्ये पटकावले सुवर्ण पदक

भारताने व्रोकला येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेत कंपाउंड कॅडेट महिला संघ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारताने तुर्कीचा अंतिम फेरीत 228-216 असा पराभव करत चालू स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. भारतीय संघात परनीत कौर, प्रिया गुर्जर आणि रिद्धी वर्शीनी यांचा समावेश होता.

भारत कंपाउंड कॅडेट महिला संघ (Photo Credit: Twitter/India_AllSports)

व्रोकला (Wroclaw) येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताने कंपाउंड कॅडेट महिला संघ स्पर्धेत (Compound Cadet Women team event) सुवर्णपदक जिंकले. भारताने तुर्कीचा (Turkey) अंतिम फेरीत 228-216 असा पराभव केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement