Winter Olympics 2022: भारतीय दलाचे व्यवस्थापक अब्बास वानी बीजिंग विमानतळावर आढळले COVID-19 पॉझिटिव्ह, IOA अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली पुष्टी
Winter Olympics 2022: भारताच्या हिवाळी ऑलिम्पिक संघाचे व्यवस्थापक मोहम्मद अब्बास वानी बीजिंग विमानतळावर उतरल्यावर कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी अब्बास वानीच्या सकारात्मक कोविड अहवालाची पुष्टी केली आणि सांगितले की शेफ डी मिशन हरजिंदर हिवाळी ऑलिंपिक आयोजकांशी पुन्हा चाचणीसाठी समन्वय साधत आहे.
Winter Olympics 2022: भारताच्या हिवाळी ऑलिम्पिक संघाचे (India Winter Olympics Contingent) व्यवस्थापक मोहम्मद अब्बास वानी (Mohammad Abbas Wani) बीजिंग विमानतळावर (Beijing Airport_ उतरल्यावर कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले की शेफ डी मिशन (Chef de Mission) हरजिंदर हिवाळी ऑलिंपिक आयोजकांशी पुन्हा चाचणीसाठी समन्वय साधत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Advertisement
Advertisement
Advertisement