Paris Olympic 2024: विनेश फोगाटची शानदार कामगिरी; ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या युई सुसाकीवर मात करत पुढील फेरीत प्रवेश
या विजयानंतर विग्नेशने पुढील फेरीत प्रवेश केला आहे
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची सध्यापर्यंतची कामगिरी चांगली राहिली आहे. कुस्तीमध्ये भारताची स्टार कुस्तीपट्टू विनेश फोगाटची देखील शानदार कामगिरी ही सुरुच आहे. 50 किलोगटातील सामन्यात आज विनेश फोगाटने ऑलम्पिक चॅम्पियन आणि चार वेळा विश्न चॅम्पियन बनलेल्या युई सुसाकीवर शानदार विजय प्राप्त केला आहे. सुसाकीचा हा आंतराराष्ट्रीय करियरमधील तिझा पहिलाच पराभव आहे. या विजयानंतर विनेशने पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)