भारतीय गोलकीपर PR Sreejesh वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा बनला दुसरा भारतीय खेळाडू, ‘या’ स्टार हॉकी खेळाडूला मिळाला आहे पहिला मान
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता पुरुष हॉकी संघाचा अनुभवी भारतीय हॉकी गोलरक्षक पीआर श्रीजेशने त्याच्या 2021 च्या कामगिरीसाठी प्रतिष्ठित वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर ठरला आहे. जागतिक खेळ ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पाठिंब्याने आंतरराष्ट्रीय जागतिक खेळ संघटनेद्वारे दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी बहु-क्रीडा स्पर्धा आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या पुरुष संघाचा भाग असलेला अनुभवी भारतीय हॉकी गोलरक्षक पीआर श्रीजेशने (PR Sreejesh) त्याच्या 2021 च्या कामगिरीसाठी प्रतिष्ठित वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर (World Games Athlete of the Year) ठरला असून तो हा पुरस्कार मिळवणारा दुसरा भारतीय ठरला.हा पुरस्कार जिंकणारा श्रीजेश पहिला पुरुष आणि दुसरा हॉकीपटू ठरला आहे. 2020 मध्ये भारतीय महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल (Rani Rampal) 2019 मध्ये तिच्या कामगिरीसाठी हा सन्मान जिंकणारी पहिली भारतीय ठरली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement