2023 Hockey World Cup: 2023 मध्ये हॉकी विश्वकप जिंकण्यासाठी भारत शक्य ते सगळे प्रयत्न करणार: केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर
त्यामुळे आता भारताच्या या राष्ट्रीय खेळात भारतीय हॉकी संघ कायम अग्रेसर ठरेल.
हॉकी विश्वकप ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्या दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी मिडीयाशी बोलताना भारतीय हॉकी संघाचं कौतुक केलं आहे. मंत्री अनुराग ठाकुर म्हणालेत, आता भारतीय हॉकी पुरुष आणि महिला असे दोन्ही उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामुळे आता भारताच्या या राष्ट्रीय खेळात भारतीय हॉकी संघ कायम अग्रेसर ठरेल. 2023 मध्ये हॉकी विश्वकप जिंकण्यासाठी भारत शक्य ते सगळे प्रयत्न करेन आणि येणाऱ्या प्रत्येक पिठीसाठी २०२३ चा हा हॉकी विश्वकप अविस्मरणीय विश्वकप असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)