Tokyo Paralympics: पुरुष उंच उडी क्रीडा प्रकारात भारताच्या प्रवीण कुमार याने रौप्य पदक जिंकले

पॅरालंपीक स्पर्धेत पुरुष उंच उडी क्रीडा प्रकारात भारताच्या प्रवीण कुमार याने रौप्य पदक जिंकले. तो स्पोर्ट क्लास T44 खेळाडू आहे. प्रवीण कुमार याच्या रुपात भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरो खोवला गेला आहे.

पॅरालंपीक स्पर्धेत भारताला रौप्य पदक

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement