Tokyo Olympics: भारताला बसला मोठा धक्का, सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत यांचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंग
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) टोक्यो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत यापुढे आणखी कोणतेही स्पर्धा खेळल्या जाणार नसल्याची पुष्टी केल्यानंतर स्टार भारतीय शटलर सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंग झाले आहे. सुधारित टोकियो 2020 पात्रता प्रणालीनुसार 15 जून 2021 रोजी पात्रता कालावधी अधिकृतपणे बंद होत आहे.
Tokyo Olympics: बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (Badminton World Federation) टोक्यो 2020 ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेच्या पात्रता फेरीत यापुढे आणखी कोणतेही स्पर्धा खेळल्या जाणार नसल्याची पुष्टी केल्यानंतर स्टार भारतीय शटलर सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) यांच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंग झाले आहे. सुधारित टोकियो 2020 पात्रता प्रणालीनुसार 15 जून 2021 रोजी पात्रता कालावधी अधिकृतपणे बंद होत आहे, तथापि, खेळाडू माघार घेण्याच्या बाबतीत, स्पॉट्सचे पुनर्निर्देशन नाकारले जाऊ शकत नाही, जे येत्या आठवड्यात स्पष्ट होईल. टोक्यो 2020 स्पोर्ट प्रवेशासाठीअंतिम मुदत 5 जुलै 2021 आहे.
Tags
2020 Summer Olympics
Badminton World Federation
Kidambi Srikanth
Saina Nehwal
Saina Nehwal Olympics
Tokyo 2020 Summer Olympics
Tokyo Olympics
Tokyo Olympics 2020
Tokyo Olympics 2021
Tokyo Olympics 2021 India
किदांबी श्रीकांत
टोकियो ऑलिम्पिक
टोकियो ऑलिम्पिक 2020
टोकियो ऑलिम्पिक 2021
टोकियो ऑलिम्पिक 2021 भारत
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन
सायना नेहवाल
सायना नेहवाल ऑलिंपिक
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement