Tokyo Olympics: टोकियो येथे भारताकडून सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाची जोडी महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत घेणार सहभाग
टोकियो ऑलिम्पिकच्या महिला दुहेरीत टेनिस स्पर्धेत भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा सोबत युवा अंकिता रैना कोर्टवर उतरेल. मंगळवारी रैनाने तिच्या नियोक्ता ONGC कडे तिच्या निवडीची पुष्टी केली. अंकिताचे हे पहिले ऑलिम्पिक असेल तर सानिया मिर्झासाठी तिसरे असेल.
टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) महिला दुहेरीत टेनिस (Tennis) स्पर्धेत भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) सोबत युवा अंकिता रैना (Ankita Raina) कोर्टवर उतरेल. मंगळवारी रैनाने तिच्या नियोक्ता ONGC कडे तिच्या निवडीची पुष्टी केली. अंकिताचे हे पहिले ऑलिम्पिक असेल तर सानिया मिर्झासाठी तिसरे असेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement