Tokyo Olympics 2020: भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया (Deepak Punia) उपांत्य फेरीच्या सामन्यात अप्रतिम कामगिरीला मुकला. 86 किलो गटात त्याला अमेरिकेच्या टेलर डेव्हिड मॉरिसकडून 0-10 असा पराभव पत्करावा लागला.
.@deepakpunia86 is set to play the semifinal match against #USA Morris David Taylor III in a few minutes. Watch this space for more and don't forget to #Cheer4India#Wrestling #Tokyo2020
— SAIMedia (@Media_SAI) August 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)