Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक तिकीट मिळवलेला कुस्तीपटू Sumit Malik डोप टेस्टमध्ये फेल, UWW कडून तात्पुरत्या निलंबनाची कारवाई

टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केलेला भारतीय कुस्तीपटू सुमित मलिक नुकत्याच बल्गेरियात झालेल्या पात्रता सामन्यात डोप टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने त्याच्यावर तात्पुरते निलंबनाची कारवाई केली आहे. मलिकने सोफियात पुरुषांच्या 125 किलो फ्री स्टाईल स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा मिळविला होता.

कुस्तीपटू सुमित मलिक (Photo Credit: PTI)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) प्रवेश निश्चित केलेला भारतीय कुस्तीपटू सुमित मलिक (Sumit Malik) नुकत्याच बल्गेरियात (Bulgaria) झालेल्या पात्रता सामन्यात डोप टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (United World Wrestling) त्याच्यावर तात्पुरते निलंबनाची कारवाई केली आहे. मलिकने सोफियात पुरुषांच्या 125 किलो फ्री स्टाईल स्पर्धेत ऑलिम्पिक (Olympic) कोटा मिळवला होता. मलिक 2018 राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता देखील आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement