Team India New Jersey: टीम इंडियाची नवी Billion Cheers Jersey पाहा खरेदीही करा, बीसीसीआयची माहिती

टीम इंडियाची नवी Billion Cheers Jersey सादर होत आहे. जर्सी पाहण्यासाठी शेकडो चाहत्यांना उत्सुकता आहे.

Billion Cheers Jersey: टीम इंडियाची नवी जर्सी सादर होत आहे. जर्सी पाहण्यासाठी शेकडो चाहत्यांना उत्सुकता आहे. ही जर्सी @mpl_sport वर पाहयाला मिळणार आहे. तसेच, http://mplsports.in व खरेदी करण्यासही उपलब्ध असणार आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

टीम इंडियाची नवी जर्सी पाहा खरेदीही करा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement