FIFA आणि UEFA स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत रशियन संघ; पुढील सुचना मिळेपर्यंत घातली बंदी

FIFA आणि UEFA स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत रशियन संघ

FIFA Image | (Photo Credits- Twitter @FIFAcom)

रशियन राष्ट्रीय प्रतिनिधी संघ, रशियन क्लब संघ असे सर्व रशियन संघ पुढील सूचना मिळेपर्यंत FIFA आणि UEFA या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून निलंबित केले जातील. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्त हे पाऊल उचलले गेले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement