Pro Kabaddi 2022 Auction Live Streaming: प्रो कबड्डी लीगची होणार धमाकेदार सुरुवात, जाणून घ्या कुठे आणि किती वाजता होणार लिलाव?
प्रो कबड्डी लीगचा लिलाव संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित केला जाईल. तसेच तुम्ही हा लिलाव हॉटस्टारवरही पाहू शकता.
प्रो कबड्डी लीगच्या सीझन 9 (Pro Kabaddi League) ची सुरुवात धमाकेदार होणार आहे. दरम्यान 5 आणि 6 ऑगस्ट रोजी मुंबईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यावेळी लिलावात 500 हून अधिक खेळाडू (PKL Players) बाजी मारणार असून 12 संघांना कबड्डीतील महान खेळाडूंसोबत आपला मजबूत संघ बनवायचा आहे. प्रो कबड्डी लीगचा लिलाव संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित केला जाईल. तसेच तुम्ही हा लिलाव हॉटस्टारवरही पाहू शकता.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement