Pro Kabaddi League 2023: 'Har Saans Mein Hai Kabaddi' अभियानामध्ये टायगर श्रॉफ़, किच्चा सुदीप सह कलाकार वाढवणार खेळाडूंचा उत्साह (Watch Video)

यंदा प्रो कब्बडीचं 10 वं सीझन असून 2 डिसेंबर पासून सामन्यांना सुरूवात होणार आहे.

HarSaansMeinKabaddi । X

प्रो कबड्डी लीग 2023 लवकरच सुरू होणार आहे. या सामन्यांमध्ये खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आता स्टार स्पोर्ट्स कडून 'इंडिया की हर सांस में कबड्डी' अभियान जारी केलं आहे. या मध्ये टायगर श्रॉफ़, किच्चा सुदीप सह अनेक कलाकार सहभागी आहेत. या अभियानाद्वारा स्टार स्पोर्ट्सने कब्बडीला नव्या उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला आहे. यंदा प्रो कब्बडीचं 10 वं सीझन असून 2 डिसेंबर पासून सामन्यांना सुरूवात होणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement