Pakistan Team In India: आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल
पाकिस्तान संघाचा पहिला सामना हा 3 तारखेला मलेशियासोबत होणार आहे.
Asian Champions Trophy hockey 2023: चैन्नईत 3 ऑगस्टपासून होणाऱ्या हॉकिच्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा हॉकीचा संघ हा भारतात दाखल झाला आहे. पंजाबमधून अटारी वाघा बार्डरद्वारे हा संघ अमृतसर येथे दाखल झाला आहे. पाकिस्तान संघाचा पहिला सामना हा 3 तारखेला मलेशियासोबत होणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना जापान संघासोबत होणार आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)