Novak Djokovic Win Olympic Gold Medal: नोवाक जोकोविचची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी; कार्लोस अल्काराझला नमवले

नोव्हाक जोकोविचचे हे पहिले ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक आहे. यापुर्वी 2008 च्या बीजिंग ऑलम्पिकमध्ये जोकोविचने कास्यपदक पटकावले होते.

Novak Djokovic Win Olympic Gold Medal: नोवाक जोकोविचची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी; कार्लोस अल्काराझला नमवले

टेनिसमधील महान खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic)पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympic 2024) अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याचा 7-6 (7/3), 7-6 (7-2) अशा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. नोव्हाक जोकोविचचे हे पहिले ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक आहे. यापुर्वी 2008 च्या बीजिंग ऑलम्पिकमध्ये जोकोविचने कास्यपदक पटकावले होते.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2024 09:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).