Indian Football Team: मानोलो मार्केझ यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

मानोलो मार्केझहे सध्या इंडियन सुपर लीग संग एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या (Indian Men's Football Team) मुख्य प्रशिक्षकपदी स्पेनचे माजी फुटबॉलपटू मानोलो मार्केझची  (Manolo Marquez) नियुक्ती करण्यात आली आहे. 2026 फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर स्टिमॅकयांची मुख्य प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.  मानोलो मार्केझहे सध्या इंडियन सुपर लीग संग एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now