Khelo India Youth Games: उज्जैन येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा खेळांतर्गत योगासन स्पर्धेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व होते. खेलो इंडिया स्पर्धेचा चौथ्या दिवशी देखील महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला. महाराष्ट्राने 21 पदकांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. त्यानंतर मध्यप्रदेश आणि ओडिशा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
Check out the medal tally of Day 4️⃣, 2nd Feb of #KheloIndia Youth Games 2022 👇#Maharashtra jumps to the 1️⃣st position with 21 medals followed by #MadhyaPradesh and #Odisha on the 2️⃣nd and 3️⃣rd positions respectively 👍#KIYG2022 #KheloIndiaInMP@ChouhanShivraj @yashodhararaje pic.twitter.com/Ji2vzkxJWh
— Khelo India (@kheloindia) February 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)