Khelo India Youth Games: महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने गाठली उपांन्त्य फेरी, यजमान मध्य प्रदेश संघावर केली 17 गुणांनी मात
तसेच नवव्या दिवसापर्यत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.
मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने यजमान मध्य प्रदेश संघावर 17 गुणांनी मात करीत उपान्त्य फेरी गाठली आहे. तसेच नवव्या दिवसापर्यत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्राने नवव्या दिवशी 31 सुवर्ण पदकांवर आपली मोहर उमठवली आहे. तर 31 सिल्व्हर, 28 ब्रॉझ पदकासह एकूण 64 पदक मिळवली आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement