IBA Women's World Boxing Championships 2023: जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पदक निश्चित, नीतू घनघासने उपांत्यपूर्व फेरीत मिळवला विजय

आगामी सामन्यांसाठीही माझी आजची कामगिरी चांगली असल्याचे ती म्हणाला.

भारतीय बॉक्सर नीतू घनघासने दिल्लीतील तिची उपांत्यपूर्व फेरीत जिंकून जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले पदक निश्चित केले. आगामी सामन्यांसाठीही माझी आजची कामगिरी चांगली असल्याचे ती म्हणाला. मी बघत खेळले, शेवटी मी आक्रमक भूमिका घेतली. मला सुवर्णपदक जिंकायचे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now